Lakshmi-Narayan worship - Shree Navdurga

Santoshi Puja
December 17, 2023
Lakshmi-Narayan

राम नवमी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजन व दर्शन
श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट, जगदीशनगर यांच्या वतीने राम नवमी च्या पावन दिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. श्रींच्या मूर्ती आकर्षक फुलांनी आणि पारंपरिक वेशभूषेत सजवण्यात आल्या होत्या.

भक्तांनी दर्शन घेत भक्तिभावाने राम नवमी साजरी केली. पूजेनंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला आणि मंदिर परिसर हरिनाम संकीर्तनांनी दुमदुमला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Post navigation